Testimonial

Alec Pinto
Photographer
Mumbai
फोटोग्राफीतून व्हिडीओग्राफीकडे..! डिजिफ्लिक अल्बम एक्स्प्रेस 13.5 हे अल्बम डिझाईन करण्याचे सॉफ्टवेअर मी काही दिवसांपूर्वी अपडेट करून घेतलं. नवनवीन टेम्प्लेट आणि स्वतः डिझाईन करण्यासाठी अनेक आकर्षक क्लिप आर्ट, मास्क, बॅग्राऊंड, शेप्स त्याचबरोबर एडिटिंगचा खूप छान अनुभव आला. यापेक्षाही मला आवडलं ते नव्याने दिलेलं व्हिडीओ एक्स्प्रेस. जेपीजी फाईलचा स्लाईड शो करून पाहता येतो, पण व्हिडीओ एक्स्प्रेसची खासियत म्हणजे प्रत्येक फोटोला अ‍ॅनिमेट करता येतं. इतकंच नाही तर प्रत्येक क्लिप आर्ट, इफेक्ट साजेसा अ‍ॅनिमेट करता येतो. हे सर्व हाय रेझ्युलेशनमध्ये तयार होत असल्याने कितीही मोठ्या स्क्रीनवर आपण याचा आनंद घेऊ शकतो. आजच्या ई युगात हे खूप फायदेशीर आहे.
मी एक तिलक फंक्शनची फोटोग्राफी आणि अल्बमही स्वतःच डिझाइन केला. जेव्हा त्याची व्हिडिओ क्लिप बनवून यू ट्युबवर लोड केली आणि पार्टीला लिंक पाठवली तेव्हा त्यांनी त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली. पहिलाच प्रयोग होता या सॉफ्टवेअरचा, पण सर्वांनाच खूप आवडली. एका फोटोग्राफरला आणखी काय हवं.
मी माझ्याकडे असणार्‍या डिजिफ्लिक अल्बम एक्स्प्रेस 11मध्ये आलेल्या समस्येसंदर्भात कॉल केला होता. त्यावर त्यांनी मला व्हर्जन अपग्रेड करा सांगितले. आधी वाटलं कशाला करा आहे ते ठीक आहे, पण नंतर विचार केला दोन हजार रुपये तर द्यावे लागतील. मुख्य म्हणजे फोटोग्राफरने सदैव अपडेट असायला हवे. म्हणून मी व्हर्जन अपडेट केलं आणि त्यानंतर तयार झालेली कलाकृती तुमच्यासमोर आहे. इंजिनिअरिंग आणि मार्केटिंगमधील ज्या लोकांनी मला याबाबत माहिती दिली त्यांना मनापासून धन्यवाद! थँक्स डिजिफ्लिक!!

Laxman Thakur
India
अल्बम एक्सप्रेस पॅक सॉफ्टवेयर मेरे लिए बहुत उपयोगी है। पेज डिजाइनिंग इतना हार्ड लग रहा था की कौन सी क्लिप आर्ट कहा यूज करे और कौन सी फोटो कहा रखे इतनी कन्फ्यूजन होती थी लेकिन अब इस सॉफ्टवेयर की हेल्प से बोहोत आसानी से काम हो जाता है और इसमें मैनुअली भी हम अच्छे से अच्छे डिजाइन क्रिएट कर सकते है। एडिट एक्सप्रेस में भी में फोटो आसानी से यूज कर सकती हू बिना कोई दूसरा सॉफ्टवेयर यूज किए। काम बोहोत फ़ास्ट होने लगा है। बोहोत ही बेहतरीन सॉफ्टवेयर है ये एल्बम डिजायनिंग के लिए। टेम्पलेट्स के डिजाइन भी बोहोत नए है जिसे आसानी से अल्बम बन जाते है। मेरे लिए यह बहुत उपयोगी है। थैंक यू DgFlick
Kajal Chotaliya
India

Mr. Sopan Waghmare
Bhandara

नमस्ते

मी एक व्यायसायिक डिझाईनर. 2002 साली माझा व्यवसाय सुरू केला. प्रामुख्याने डिझाईन आणि प्रिंटींग सेवा देणे हे माझे काम. कालांतराने आयडेंटीकार्डस्ची कामे फार येऊ लागली. माझ्या डिझाईनिंगच्या सॉफ्टवेअर्सवर काम करताना फार वेळ लागत होता. मग मी सर्च करू लागलो की आयकार्ड बनविण्याचे काही सॉफ्टवेअर मार्केटमध्ये मिळतात का? मग मला एका EXHIBITION मध्ये DGFLICK सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी ती समजून घेऊन सॉफ्टवेअर नक्की घ्यायचे केले, आणि तेथून निघालो. ऑफिसला आल्यानंतर विसरूनच गेलो. पण ज्यावेळी ICARD चे काम आले त्यावेळी पुन्हा DGFLICK चीआठवण आली व ते मी खरेदी केले. या सॉफ्टवेअरमुळे माझी काम फार जलद होऊ लागली. मी ते सॉफ्टवेअर ENJOY करू लागलो. जणू काही जादूचा दिवाच माझ्या हाती लागला, कारण Excel मध्ये data typing तो import करायचा व फोटो फोल्डरची लिंक त्याला जोडायची की काम झाले फत्ते. मग तुमच्या त्या Excel शीटमध्ये कितीही ID Card data असो 2-3 मिनीटांच I CARD प्रिंटींगसाठी व पुढच्या प्रोसेससाठी तयार. आज जवळपास 12-14 वर्षांपेक्षा जास्त काळ मी सॉफ्टवेअर वापरत आहे. सॉफ्टवेअर वापरताना जास्त अडचण आली नाहीच आणि 1-२ वेळा आली तेव्हा टीम DGFLICK ने चुटकीसरशी अडचण दूर केली. टीम DGFLICK सदैव स. 10 ते सायं. 7 पर्यंत आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी रेडी असते. Thank you DGFLICK.

Deepak Vastre
Icchalkaranji
Mehul P. Modi
Mumbai, Maharashtra
नमस्कार, मी अमोल चंद्रकांत मठपती, सोलापूर, महाराष्ट्र. मी पाच वर्षापासून DgFlick चे Album Xpress सॉफ्टवेअर वापरत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये अतिशय सुंदर आणि Simple रित्या कमीत कमी वेळामध्ये सुंदर Design बनवले जातात. मी कंपनीला धन्यवाद मानतो आणि कंपनीला विनंती आहे की त्यांनी लोकांना या सगळ्या गोष्टी शिकवाव्यात आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना घेता यावा. काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मी DgFlick Support Team ला फोन केला होता आणि माझा अनुभव मी आपणांस खास शेअर करत आहे. पहिल्यांदा त्यांचा फोन बिझी लागला परंतु सॉफ्टवेअर कंपनीने मला परत फोन केला आणि कोणत्या प्रकारची मदत पाहिजे या संदर्भात माहिती घेतली. माझी अडचण त्यांनी पहिल्यांदा नीट समजून घेतली आणि मग मला त्यावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि अशा रीतीने माझा प्रॉब्लेम Solve करण्यात आला. मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की सॉफ्टवेअर कंपनी मला फारशी मदत करणार नाही पण इथे नेमके उलटे घडले. या सपोर्ट टीमने जे काही मला सहकार्य केलं त्याबद्दल DgFlick चा मी खूप आभारी आहे.
Amol Mathpati
Solapur, Maharashtra

Bhausaheb Bhila Raundal
Nashik, Maharashtra

Sayyed Shahnawaz
Mumbai, Maharashtra

Login

forgot your password?

OR