Album Xpress Pack सॉफ्टवेअर मध्ये Manual Mode आणि Auto Mode ह्या दोन्ही प्रकारे आपण अल्बम Design करू शकतो. तसेच Mask, Clipart चा वापर करून आकर्षक अल्बम पेजेस Design होतात . संपूर्ण टेम्प्लेट्स ची वेगळी Website एक वर्षाच्या मोफत Subscription बरोबर असल्यामुळे Unlimited Templates, Mask, Slogan आपण डाउनलोड करू शकतो. मी आपल्या फोटोग्राफर बांधवाना सुचवू इच्छितो की, अल्बम क्सप्रेस पॅक मध्ये नक्की Upgrade करा.

Login

forgot your password?

OR