मी काही महिन्यांपासून हा अल्बम एक्सप्रेस पॅक सॉफ्टवेअर वापरत आहे. टेम्प्लेट्सचे कलेक्शन चांगले आहे. लेआउट्स, क्लिपआर्ट देखील चांगले आहेत. हे सॉफ्टवेअर शिकण्यास सोपे आहे. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काही मिनिटांत सहज पेजेस डिझाइन करू शकतो.

Login

forgot your password?

OR