Album Xpress Pack सॉफ्टवेअर खूप छान असून ते वापरण्यासाठी पण सुटसुटीत आहे. त्याचबरोबर त्यांचे टेम्प्लेट पण छान आहेत मी जवळजवळ सहा-सात वर्ष झालं DgFlick चे सॉफ्टवेअर वापरत आहे. खूप छान आहे त्याचबरोबर DgFlick Support Team पण खूप छान आहे. कधीही अडचण आल्यास ताबडतोब मदत करतात, त्याबद्दल DgFlick आभार.

Login

forgot your password?

OR