मी DgFlick हे सॉफ्टवेअर अगदी सुरवाती पासून म्हणजे ज्या वेळेस CD आणि DVD चा एक जमाना होता,त्यावेळे पासून वापरत आहे,म्हणजे अंदाजे या गोष्टी ला १०वर्षे तरी नक्की झाली असेल. Album Xpress Pack सॉफ्टवेअर हे इतर सॉफ्टवेअर पेक्षा खरोखरच अतिशय सोपे आणि नाविन्यपूर्ण आहे. आणि कधी ही अडचण आली तर टेक्निकल सपोर्ट लगेच मिळतो...आणि याचे कायम नवीन अपडेट मिळत असतात.

Login

forgot your password?

OR