A big thank you for an amazing Icard Xpress Pack Plus software. मी आपल्या टीमचे आभार मानते. सॉफ्टवेअर खूप सोप्पं आहे, Ready designs असल्यामुळे अगदी 10 minutes मध्ये आयकार्ड तयार होतात, डिझाईनला काही प्रॉब्लेम येत नाही , मला कोरल व फोटोशॉप येत नाही तरी देखील मी 2 दिवसामध्ये डिझाईन शिकले. वेळ वाचतो आपला, तुम्ही आयकार्डच नाही तर व्हिसीटींग कार्ड, रिपोर्ट कार्ड पण करू शकता हि फारच मोठी गोष्ट आहे.

Login

forgot your password?

OR