मी 2013 पासून अल्बम एक्सप्रेस हे सॉफ्टवेअर वापरत आहे. सॉफ्टवेअर वापरण्यास खूप सोपं आहे. मी प्रोफेशनल अल्बम डिझायनिंग चे काम करतो. अल्बम एक्सप्रेस मुळे माझे काम खूप सोपे आणि फास्ट झाले आहे. मी 1 वर्षाला 40 ते 50 पेजचे 250 ते 300 अल्बम डिझाईन करतो आहे. अल्बम एक्सप्रेस मध्ये मॅन्युअल अल्बम डिझाईन करण्यास फार सोपे आहे. सॉफ्टवेअर चे सर्वचं फंक्शन सुंदर काम करतात. फास्ट आणि सुंदर अल्बम डिझायनिंग साठी DgFlick चे अल्बम एक्सप्रेस हे सॉफ्टवेअर बेस्ट पर्याय आहे. Thanks DgFlick.

Login

forgot your password?

OR